एकिकडे धनुष्यबाण चिन्ह कुणाचे याचा निर्णय प्रलंबित असताना दुसरीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी कुंचल्यातून साकारलेलं शिवधनुष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट म्हणून दिलं आहे. त्यांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळाच चर्चेला उत आला आहे.